फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण ) : –
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गजानन चौक फलटण येथे मंडळाच्या महिला विभागातर्फे अथर्वशीर्ष पठण व श्रीं ची आरती करण्यात आली या कर्यक्रमास जेष्ठ नगरसेविका व समाजसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर,नगरसेविका सौ वैशाली दादासाहेब चोरमले, नगरसेविका सौ खानविलकर तसेच या कर्यक्रमास अरुणा जाधव, माधुरी निगडे, राजबाला बेडके, सौ सोनल पवार, सौ चंदा जाधव,सौ वर्षा खलाटे, सौ स्वाती जाधव, सौ शैलजा राजमाने, सौ संध्या निंबाळकर,डॉ.सौ प्रतीक्षा कदम,सौ मीना ढेंबरे,सौ कोमल शिंदे, , सौ दिपाली निकम,सौ सुनीता निकम ,सौ उज्वला निकम, सौ उषा निकम, सौ सुवर्णा निकम,सौ कृपाली भोसले, सौ निशा साळुंखे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन सौ प्रियांका निकम,सौ मनीषा निकम,सौ जयश्री निकम,सौ कोमल निकम यांनी केलं . मंडळाचे वतीने सर्वांना प्रसदाचे वाटप करण्यात आले तसेच सर्व महिलांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रमास साधारण 200 महिला उपस्थित होत्या