अंजनगाव येथे होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न

फलटण टुडे वृत्तसेवा(बारामती ): –

दुर्गादेवी नवरात्र उत्सव अंजनगाव यांच्या वतीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगीशरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ शर्मिला पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रथम बक्षीस स्वराज्य फर्निचर चे सुरेश परकाळे यांच्या वतीने सौ.राणी राजू चव्हाण यांना दिले, तृतीय बक्षीस विलास आप्पा परकाळे तंटामुक्ती माजी अध्यक्ष यांनी दुसरं बक्षीस सोन्याची नथ हे बक्षीस सौ.रेश्मा प्रशांत कुचेकर, व तिथीय बक्षीस वेदपाठक ज्वेलर्स पाच ग्रॅम चे चांदीचे नाणे सौ.अर्चना भाऊसाहेब मोटे यांना दिले होम प्रज्वलित सौ. प्रतिभा काकी दिलीप परकाळे सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका यांच्या हस्ते करण्यात आला , ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष दादासाहेब कुचेकर यांनी मंडळासाठी वाद्य साहित्य दिले,यावेळी उपसरपंच नामदेव परकाळे, पोलीस पाटील ईश्वर खोमणे, पी सी एस कंपनीचे सर्व सर्वे सरफराज शेख, सुभाष परकाळे, संजय परकाळे, जालिंदर वायसे, अकबर भाई मुजावर,दिगंबर परकाळे, जालिंदर जमदाडे, आनंद मोटे, शकुल मोरे, महेश मोटे, शर्मा भोसले, बाळासाहेब कुचेकर, तुकाराम कुचेकर, सत्यवान कुचेकर,ऋषी भैय्या कुचेकर, बापू खंडाळे.सोनू भिसे,ओम कुचेकर, प्रतिक कुचेकर, व इतर मान्यवर

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!