शरदचंद्र पवार यांची १४ रोजी फलटण येथे जाहीर सभा

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाणांसह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार )गटामध्ये जाहीर प्रवेश

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १३) :-

फलटण येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री मा. शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचेआमदार मा. दिपकराव चव्हाण ,सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर , फ न प फलटण चे माजी नगरसेवक मा. श्रीमंत अनिकेतराजे नाईक -निंबाळकर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर व सातारा जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामधे पक्ष प्रवेश व जाहीर सभा १४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ०३.३० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण येथे होणार आहे .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!