ह.भ.प.श्रीमती शकुंतला प्रल्हाद चव्हाण
फलटण टुडे वृत्तसेवा (तरडगांव दि. १७) : –
फलटण – कोरेगाव विद्यानसभेचे मा.आमदार श्री.दिपकराव चव्हाण साहेब यांच्या मातोश्री व तरडगांव ग्रामपंचायत मा.उपसरपंच ह.भ.प.श्रीमती शकुंतला प्रल्हाद चव्हाण (काकी) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले,
आज गुरुवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता तरडगांव ता.फलटण येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.