
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २१ मार्च २०२५):-
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रा. डॉ. नितीन नाळे याची निवड दि. २१, २२, २३ अखेर दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 98 वे समेलन नुकतंच संपन्न झाले माय मराठीचे कौतुक करणारे चित्ररथ ग्रंथदिंडी संस्कृती दर्शक झांजपथक लेझीम पथक संबळ दिवट्या पोतराज मुरळी विविध वेशभषा करणारे अन साहित्यिक सहभागी झाले होत प्रा. डॉ. नितीन नाळे यांचे साहित्य वसा आणि वारसा व उत्साह वाखाणण्याजोगा होता याची दखल झी २४ तास IBM लोकमत … लोकशाही न्यूज साम .. न्यूज Zee ज आदि न्यूज चैनलने दखल घेतली. माय मराठीस नुकताच राजभाषेचा दर्जा झाला आहे प्रा. नाळे सरांची आजवर २००० पेका अधिक व्याख्याने माय मराठीधी आस्मिता जागृत ठेवण्यासाठी झाली आहेत याशिवाय विवि राज्य व राष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनान काव्यवाचन, परिसंवाद, चर्चा सत्रातही सहभागी आहेत याचीच दखल म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष श्री डॉ शरद गोरे व उपाध्यक्षा राजश्रीताई काळभोर यांनी नुकतीच प्रा. डॉ. नितीन नाळे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अपडी निवड केली आहे. सर्वच स्तरातून प्रा नाळे यांच्यावर कौतुकाच वर्षाव होत आहे तसेच पुढील कार्यास त्याना खूप शुभ शुभेच्छा दिल्या आहेत
