

सुवर्णा जोशी व वीणा यादव
फलटण टुडे (बारामती दि १७ एप्रिल २०२५):-
बारामती येथील भगिनी मंडळ,बारामती संस्थेच्या अध्यक्षपदी सुवर्णा जोशी,सचिव पदी वीणा यादव तर सह सचिवपदी बिजल दोशी यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी उपाध्यक्ष_ सुनंदा ताई पवार विश्वस्त पौर्णिमा तावरे, रेखा करंदीकर,वर्षा देशपांडे,साधना कोल्हटकर सल्लागार- प्रतिभा दाते,मंगल सराफ,मंगल बोरावके, कुसुम वाघोलीकर, जयश्री सातव,संगीता काकडे उपस्थित होत्या.
पुस्तक मैत्री हा उपक्रम भगिनी मंडळ, बारामतीने चालू केला आहे. लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृती ला उजाळा देत विविध पद्धतीने हा उपक्रम भविष्यात सातत्याने राबविला जाणार अशी माहिती प्रमुख विश्वस्त सुनीता शहा यांनी दिली.
कार्यकारिणी पुढील प्रमाणे
खजिनदार- सीमा चव्हाण,अनिता खरात
सदस्य _ शुभांगी जामदार, आरती सातव, राणी जगताप पल्लवी भुते, किर्ती हिंगाणे, सुवर्णा मोरे,कविता यादव,पूनम पवार, शितल राऊत, मुकुल जाचक,ज्योती इंगळे,अर्चना सराफ,संगीता मेहता,लता ओसवाल, दिप्ती कदम,स्वप्नाली होले, कविता लोळगे, प्रिया दोशी,धनश्री गांधी,विभा देशपांडे,वृषाली गरगटे, शोभा देशमुख, पल्लवी टिळेकर, उज्वला बोरावके,कल्याणी रानडे ,सारिका हिंगणे
पुस्तक मैत्री कार्यकारिणी
स्वप्नाली होले, उज्वला बोरावके, धनश्री मांजरे, श्वेता वायचळ,सोनाली पाखरे
नुकताच नव्या वर्षातील पहिला कार्यक्रम चैत्र गौरी समारंभ पार पडला.
महिलांच्या मोठ्या प्रमाणातील उपस्थितने याची शोभा द्विगुणित केली. महिलांमध्ये वाचन संस्कृती रुजवावी यासाठी विविध उपक्रम राबवडा असल्याचे निवडीनंतर सुवर्ण जोशी यांनी सांगितले