

फलटण टुडे (फलटण दि २४ एप्रिल २०२५):-
गुरुकुल यूथ अॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमी च्या वतीने आयोजित समर कॅम्प 2025 दिनांक 02 मे ते 09 मे 2025 दरम्यान आयोजित केला आहे. यामध्ये 1) लाठी काठी 2) दांडपट्टा 3) तलवार 4) सेल्फ डिफेन्स 5) रायफल शूटिंग इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण दिले जाईल.प्रवेश फी – १५०० रुपये
या कॅम्पमध्ये आपल्या कराटे क्लास व्यतिरिक्त दुसरे विद्यार्थी असतील तरी चालतील. जे खेळाडू या कॅम्प मध्ये चांगला परफॉरमेंस करतील त्यांना या वर्षी होणाऱ्या शालेय स्पर्धेत खेळविण्यात येइल. तसेच दरवर्षीप्रमाणे शेवटच्या दिवशी एक ट्रीप (ट्रेकिंग) असते. त्यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंनी या कॅम्पमध्ये सहभाग घ्यायचा आहे.
वयोगट ६ वर्षा पुढील सर्वांसाठी. (या मध्ये पुरुष व महिला सुद्धा सहभागी होऊ शकतात.) वेळ दररोज सकाळी ६:३० to ९:०० स्थळ सीबीएसई स्कूल मैदान जाधववाडी .अधिक माहितीसाठी संपर्क सूरज ढेंबरे- 8805777998 प्रिया शेडगे- 9130074611