
सांस्कृती घायाळ, सानिका गावडे, अमृता लबाते
फलटण टुडे (बारामती दि २३ मे २०२५):-
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल गोजुबावी विद्यालयाचा इयत्ता दहावी सन२०२५ निकाल १०० टक्के लागला आहे
संस्कृती आनंद घायाळ हिने प्रथम क्रमांक मिळवला टक्केवारी ८८.४० द्वितीय क्रमांक सानिका पांडुरंग जाधव टक्केवारी ८५.८० तर तृतीय क्रमांक अमृता गोरख लांबाते ८४.२० हिने मिळवला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दहावीला अध्यापन करणारे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब भिसे , अहमद शेख,लीना सोनटक्के, बि वाय अनारसे, श्रीमती वायाळ ,एस एस साळुंखे ,वर्षा खंडागळे,अर्चना शिंदे
तसेच स्कूल कमिटी सदस्य चेअरमन कल्याण आटोळे ,नारायण दादा जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले