उद्या फलटण मधील काही भागात सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद


फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण ,दि 23 सप्टेंबर २०२५):-

उद्या मंगळवार दि २३ सप्टेंबर २०२५ रोजी HT/LT लाइन व DTC मेंटेनन्सच्या कामाकरिता 22KV फलटण शहर वाहिनी वरील सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहणार आहे(एरिया- मलठण, जिंतीनाका, शेतीशाळा, स्वामी विवेकानंदनगर, बिरदेवनगर, ताममाळ, भडकमकरनगर, पद्मावतीनगर, बारस्करगल्ली,ईत्यादी) तसेच 22KV Y.C. फिडर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहील( एरिया- कोळकी, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, मार्केट यार्ड, ईत्यादी). वरील फिडर वरील काम लवकर झाले तर अगोदर सुद्धा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल. कृपया याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे. असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!