
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण(कोळकी), दि २७ डिसेंबर २०२५):-
ग्रामपंचायत कोळकी, ता. फलटण येथे १५ व्या वित्त आयोग / ग्रामनिधी फंडातून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर जलशुद्धीकरण केंद्र सोलर प्लान्ट लोकार्पण सोहळा रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. पार पडणार आहे
या जलशुद्धीकरण केंद्र सोलर प्लान्ट लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य. मा. आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा.मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,मा. आमदार, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघ मा. श्री. दिपकराव चव्हाण,चेअरमन, फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती, मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,मा.सदस्या, जिल्हा परिषद, सातारा.
मा. श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, मा. नगरसेवक, फलटण नगरपरिषद, फलटण.मा. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, मा.सभापती,पंचायत समिती, फलटण. मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर,संचालक, गोविंद मिल्क अॅण्ड मिल्क प्रोडक्टस् प्रा.लि., फलटण. मा. श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख ‘उपस्थितीत संपन्न होत आहे.

