ललगुण येथे कृषी दूतांकडून निंबोळी अर्क निर्मिती प्रात्यक्षिक

खटाव तालुक्यातील ललगुण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदूतां दूतांनी ‘ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५’ कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकरी बांधवांना निंबोनिं बोळी अर्क बनवण्या चे प्रात्यक्षिक दिले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!