प्रियदर्शिनी ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या अध्यक्षा व प्रख्यात कायदेपंडित कै. बँरीस्टर राजा भोंसले यांच्या पत्नी अँड.श्रीमती विजयमाला राजा भोसले यांचे दुःखद निधन

फलटण:- प्रियदर्शिनी ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या अध्यक्षा व प्रख्यात कायदेपंडित कै. बँरीस्टर राजा भोंसले यांच्या पत्नी अँड.श्रीमती विजयमाला राजा भोसले यांचे दुःखद निधन
प्रियदर्शिनी ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या अध्यक्षा व प्रख्यात कायदेपंडित कै. बँरीस्टर राजा भोंसले यांच्या पत्नी अँड.श्रीमती विजयमाला राजा भोसले यांना आज दि. 15/2/2024 रोजी रात्री  10 वा. मुंबई येथे उपचारा दरम्यान देवाज्ञा झाली. शुक्रवार दि.16/2/2024 रोजी त्यांचे पार्थिव सकाळी 8.00 वा. फलटण येथे त्यांचे “सोनाई बंगला” , फलटण-पुणे रोड, फलटण येथे आणण्यात येणार असून सकाळी 10.00 वा. फलटण येथे वैकुंठ स्मशानभूमी फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!