फलटण टुडे (फलटण ) :-
भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त फलटण येथील सदगुरु शिक्षण सस्था संचलीत ब्रीलीयंट ईग्लीश मेडियम स्कुल व हणमंतराव पवार हायस्कुल व आनंदवन प्राथमीक विद्या मंदीर या तीनी शाळांचे संयुक्त पणे जैन सोशल ग्रुप फलटणचे सचिव JSGian .प्रीतमभई शहा( वडूजकर) व आर्किटेक्ट अभयसिंह भोसले मुंबई यांचे हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले ,
यावेळी सदगुरु शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलिपसिंह भोसले,विद्यमान अध्यक्ष तुषार गांधी तसेच अँड.मधुबाला भोसले,तेजसिंह भोसले ,रणजित भोसले व पदाधिकारी तसेच जैन सोशल ग्रुपचे माजी अध्यक्ष राजेंद्रभई कोठारी,सचीन शहा,संचालक डाँ..मीलींद दोशी,हर्षद गांधी ऊपस्थीत होते.
प्रजासत्ताक दिना निमित्त विद्यार्थ्यानी विविध सांस्कुतीक कार्यक्रम सादर केले. यशस्वी विद्यार्थ्यानां प्रशस्तीपञ देऊन गौरवण्यात आले .यावेळी जैन सोशल ग्रुप तर्फे विद्यार्थ्यानां १००० बिस्कीट पुडे वाटण्यात आले.