फलटण टुडे (बारामती दि.२१ ) : –
बारामती तालुका केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोसिएशन ची सन २०२४ ते २०२६
या कालावधी करिता बिनविरोध निवडणूक संपन्न झाली.
अध्यक्षा — युवराज यादव
उपाधक्ष– प्रीतम शिंगाडे
सचिव — अशोक ओसवाल
खजिनदार — सतीश खैरे
सह सचिव– संदीप वाघमोडे
सह खजिनदार — विजय लोखंडे
ऑर्ग – सेक्रेटरी — विक्रम माने
कार्यकरणी सदस्य
विजय तेकवडे , रोहन भोसले, रोहित खोमणे, विशाल देवकाते, वैभव माने
सचिन शहा, किरण तावरे,सागर पराडे , विजय देशमुख, प्रवीण कोंडे
संदीप ढोले, दीपक राऊत, अशोक साळुंक ,सल्लागार म्हणून
राहुल इंगुले, योगेश तावरे, अनुप शहा
यांची निवड करण्यात आली.
सी. ए. पी.डी. चे उपाध्यक्ष भारत मोकाशी,सूर्यकांत खटके, मा. अध्यक्ष योगेश तावरे यांनी सदर निवडणूक बिनविरोध होणे साठी विशेष परिश्रम घेतले.