महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली फलटण येथील श्रमिक महिला वस्तीगृहाला भेट

फलटण टुडे ( सातारा-३ ): –
 फलटण शहरात महिला व बाल विकास विभाग अंतर्गत कार्यरत असलेले फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रमिक महिला वस्तीगृह ( वर्किंग वुमन होस्टेलला ) भेट देऊन पहाणी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली.

यावेळी कामकाजाची माहिती घेऊन दाखल असलेल्या प्रवेशिता सोबत चर्चा केली .

यावेळी आमदार दीपक चव्हाण ,संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग मुंबई विभाग मुंबई
सुवर्णा पवार,जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजय तावरे, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी दीपक ढेपे आणि संस्थेचे व विभागाचे इतर अधिकारीकर्मचारी व उपस्थित होते

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!