क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त मुधोजी मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन व बक्षिस वितरण संपन्न

विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरव करताना प्राचार्य बाबासाहेब गंगवणे व इतर मान्यवर

फलटण टुडे (फलटण) दि. ११ :
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण येथे आज मंगळवार दि. 11 एप्रिल २०२३ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले जयंतीनिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले गेले होते
निबंध स्पर्धा विजेते विद्यार्थी
– सकाळ विभाग – (5वी ते 7वी)-
प्रथम क्रमांक ,कु ·श्रावणी लोकनाथ मोटे
इ.७वी तु. अ ,द्वितीय क्रमांक इ.5वी. तु. ड 1 ,चि. समर्थ संभाजी सस्ते ,तृतीय क्रमांक ,कु. सन्मयी कुलदीप नेवसे इ. 6 वी तु. इ

निबंध स्पर्धा विभागा (8 वी ते 10 वी )विजेते विद्यार्थी
कु. सई उद्धव बुचडे इ. 9 वी तुजे 1 ,कु. तेजस्वी दादासो रासकर इ 8वी तु I1 ,कु. धनश्री विक्रम घाडगेइ.9 वीJ ,चि. कुणाल चंद्रकांत शिंगाडे इ 8 वी तु क (उत्तेजनार्थ )विभाग प्रमुमः श्री रामदास माळवे सर , श्री अमोल नाळे सर ,श्री. संजय गोफणे सर यांनी परीक्षण केले .
 
वक्तृत्व स्पर्धा ( इ 8 वी 10 वी )विजेत विद्यार्थी
प्रथम क्रमांक – कु. आयमन बशीर शेख ,द्वितीय क्रमांक. कु. धनश्री विक्रम घाडगे , तृतीय क्रमांक. कु. तेजस्वी दादासो रासकर , उत्तेजनार्थ बक्षिस. चि. कुणाल चंद्रकांत शिंगाडे यांना मिळाले

वरील विजेते विद्यार्थांचा प्रशस्ती पत्र देऊन मा. प्राचार्य यांनी गौरव केला व त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच उपप्राचार्य ए वाय ननवरे सर पर्यवेक्षिका सौ बगाडे मॅडम , पर्यवेक्षक श्री शिवाजीराव काळे सर , पर्यवेक्षक श्री व्ही जे शिंदे सर , विभाग प्रमुख श्री जगताप सर , सौ जगताप मॅडम ,श्री रामदास माळवे सर , श्री अमोल नाळे सर ,श्री. संजय गोफणे सर यांनी अभिनंदन केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!