श्रीराम जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त धुमाळवाडी येथे भव्य रक्तदान शिबीर महिलांचा विशेष सहभाग

** 

फलटण टुडे ( धुमाळवाडी ) : –
सालाबादप्रमाणे मौजे धुमाळवाडी गावामध्ये प्रत्येक वर्षी रामनवमी दिवशी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते . या वेळीही फलटण ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते . यावेळी रक्तदान करणाऱ्या लोकांना शेतीकामासाठी उपयोगी येणारे प्लास्टीक टप देण्यात आले . यामुळे शेती वापरासाठी साहित्य मिळावे यामध्ये शेतकरी वर्गातील लोक शेती कामातुन वेळात वेळ काढून उपस्थित होते . तसेच महिलांनी पण विशेष सहभाग घेतला यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला सांप्रदायिक व सामाजीक सेवेचा वारसा मिळत आहे .समाजाला प्रेरणा देणारे कार्य पंचकृषित आर्दशवत होत आहे .
  विशेष सहकार्य पारायण मंडळ धुमाळवाडी, अमरज्योतकला व क्रीडा मंडळ, शिवशक्ती कला व क्रीडा मंडळ धुमाळवाडी यांचे विशेष कार्य लाभले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!