बारामतीत शिवजयंती उत्साहात साजरी

**

फलटण टुडे (बारामती दि १०) :
बारामतीत सालाबाद प्रमाणे शिवजयंती उत्सव समिती तर्फे तिथी नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शुक्रवार १० मार्च २०२३ रोजी भाव्य प्रमाणात साजरी झलि असून विविध मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले असून. 
१० तारखेस सकाळी ९:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कसबा येथे शिवप्रतिमेचे पूजन मान्यवराचे हस्ते झाले असून सायंकाळी ठीक ५ वाजता कसबा येथून शिवाप्रतिमेची भव्य मिरवनुक् शहराच्या प्रमुख रस्त्यावरून निघणार आहे यामध्ये उंट ,घोडे, पारंपारीक नृत्य , ढोल ताशा, लाठी -काठी असे मर्दांनी खेळ याचे प्रात्यक्षिक होणार आहे
सदर प्रसंगी गणेश इंगळे(DYSP नारामती)महेश रोकडे (CO बारामती नगर पालिका) सुनिल महाडीक pi बारामती शहर शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष सुनिल आण्णा शिंदे ,सचिन सातव चेअरमन बारामती बँक, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, शहर अध्यक्ष जय पाटील , नियोजनप्रमुख हेमंत नवसारे , संभाजी माने,देवेंद्र बनकर , राजेंद्र ढवान, संग्राम शिंदे, अगस्तय हिप्परंगेकर, दिलीप ढवान, नामदेव तुपे , जितेंद्र जाधव, देवेंद्र शिर्के ,प्रदीप शिंदे, सुराज सातव , सुनिल सस्ते, हरीश तावरे, सुनिल सातव , गुलाबराव गावडे, छ्गनरावं आटोळे, सुनिल् कदम् ,नंदू भागवत, राजेंद गलांडे, संजय किर्वे , राकेश सावंत,इत्यादी मान्यावर उपस्थित होते..
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!