फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण येथे सूर्यनमस्कार दिन निमित्त बालवयात शरीरास व मनाला एकाग्रताची सवय लागावी. शारीरिक सदृढता लाभावी यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी श्री रामचंद्र शिंदे सर ,श्री साबळे सर सूर्यनमस्कारविषयी माहिती दिली व प्रात्यक्षिक करून घेतली.यामध्ये सूर्यनमस्कार, कपालभाती,वज्रासन पद्मासन चक्रसान इ. योगासने व प्राणायाम हास्यकल्लोळ सारखे व्यायाम व मन शांतीपूर्वक गाणी घेतली.