लडकत सायन्स अकॅडमी च्या वतीने प्रा.सुमित उरकुडकर यांचे व्याख्यान

प्रा सुमित उरकुडकर 

फलटण टुडे (बारामती प्रतिनिधी ) : –
बारामती तालुक्यातील अग्रगण्य डिजीटल अँकॅडमी म्हणून नावारूपास आलेल्या लडकत सायन्स अँकॅडमी च्या वतीने सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. सुमित उरकुडकर यांचे यशाची गुरकिल्ली सुजाण पालकतव्य व मुलांचा अभ्यास आणि १०वी नंतर काय ? 
या विविध विषयांवर पालक व पाल्य यांच्यासाठी व्याख्यान होणार आहे.
तसेच नीट जेईई एमएचटी सीईटी ची पूर्व तयारी करून घेण्यासाठी ११वी प्रवेशाकरीता १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षा कार्यक्रम स्थळी होणार आहे सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक शैक्षणिक उपयोगी साहित्य बक्षिस स्वरूपात देण्यात येणार आहे .
रविवार
२२ जानेवारी रोजी मुक्ताई लॉन्स, सिटी इन चौक,सुर्यनगरी येथे होणार असून 
  सकाळी ९ ते १०नावनोंदणी
        सकाळी १० ते ११ स्कॉलरशिप परिक्षा व सकाळी ११ते दु १. व्याख्यान व बक्षिस वितरण होणार असून इच्छुक विद्यार्थी व पालक यांनी सदर कार्यक्रमास उपस्तीत राहण्याचे आवाहन लडकत सायन्स अकॅडमी च्या वतीने प्रा. नामदेव लकडत व प्रा गणेश लडकत यांनी केले आहे.
नाव नोंदणी ९५४५१५२५४७/९५४५१५२६४७ या नंबर वर संपर्क साधावा असेही आव्हान करण्यात आले आहे.

 
——————-
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!