फलटण लगत जाधववाडी येथील रस्त्याच्या वाहतुकीत बदल

सातारा दि. 10 (फलटण टुडे ): 
 फलटण शहराज लगत मौजे जाधववाडी येथील ओढ्यावरील लहान पूल व पोहच रस्ता बांधकाम 16 जानेवारी ते 15 मे 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक रिध्दी-सिद्धी अपार्टमेंट-महादेव मळा-डी.एड.चौक फलटण तसेच बाह्यवळण कॉटेल हॉस्पिटल-झिरवाडी-कोळकी-पृथ्वी चौक फलटण अशी वळविण्यात येणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे फलटण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता यांनी कळविले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!