जी.डी.सी. ॲण्ड सी.एच.एम. परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा दि. 5 फलटण टुडे )  : 
 शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. ॲण्ड ए बोर्ड) मंडळाकडून जी.डी.सी. ॲण्ड सी.एच.एम. परीक्षा दि. 26, 27 व 28 मे 2023 रोजी केंद्र सातारा संकेतांक 12 येथे घेण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 5 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज https//:gdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावेत. परीक्षार्थींना ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अटी व शर्ती सविस्तर https//:sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, अशी माहिती सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!