सातारा दि. 4 ( फलटण टुडे ): –
जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सन 2023 साठी खालील दिवस स्थानिक सुट्ट्यांचे दिवस म्हणून जाहीर केले आहे.
शुक्रवार दि. 22 सप्टेंबर 2023 गौरीपूजन, सोमवार दि. 13 नोव्हेंबर 2023 दिपावली, मंगळवार दि. 19 डिसेंबर 2023 शिवप्रताप दिन