फलटण : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मालोजी शेती विद्यालयातील एक तरी विद्यार्थी अधिकारी आहे. हीच शेती शाळेची ओळख आहे आणि हीच ओळख कायम ठेवा असे आव्हान, श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे इयत्ता अकरावी व इयत्ता बारावी पास झालेले विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सभेत ते बोलत होते .शेती विद्यालय कॉलेजमध्ये 200 गुण असलेले पीक शास्त्रशास्त्र, फलोद्यान उपलब्ध या विषयांमुळे आपल्या शेजारील जिल्हे असतील अथवा तालुके असतील बरेचशे विद्यार्थी या शाळेत शिक्षणासाठी येतात शिक्षण घेतात, या विद्यालयातील श्री अरविंद निकम सर यांनी आपल्या नोकरीतील 28 वर्षे प्राचार्य म्हणून कार्य केले कै. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यालय नावारूपाला आणले. त्यामुळे या विद्यालयातील अनेक विद्यार्थी अधिकारी महाराष्ट्रात कार्यरत म्हणून असल्याची ही शाळेची पोचपावती आहे. शासनाच्या बदलते धोरणामुळे आतापर्यंत काही वर्षे फक्त सीईटी व नीट परीक्षेवरच पुढील प्रवेश शिक्षणाचा होता, परंतु आता परत 50 टक्के बारावीचे गुण व 50 टक्के सीईटी निश्चित गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप कष्ट व मेहनत करून यश संपादन करावे असे आव्हाने त्यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी या कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रशालेचे प्राचार्य श्री ज्ञानदेव कोळेकर यांनी केली. यानंतर दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले .
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शरद रणवरे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत भोजाजी नाईक निंबाळकर, श्री निंबाळकर, श्री अरविंद निकम, प्रशालेचे प्राचार्य श्री ज्ञानदेव कोळेकर उप प्राचार्य श्रीमती काकडे मॅडम, श्री बाबासाहेब खरात, भोंगळे सर, विजयराव राऊत,.S.D पवार सुरेखा देवकर हे उपस्थित होते.यानंतर इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आलं
तसेच गेले तीन वर्षे ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले परंतु कोरोना असल्यामुळे त्यांचा सत्कार समारंभ राहिला होता तो मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
कै. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या स्मरणार्थ
1) कोल्हे उमेश संजय
२) बल्लाळ प्रबुद्ध मधुकर
3) दास अजय कुमार विष्णू
किमान कौशल विभाग
1) ठिगळे ज्ञानदेव अंकुश
2) कदम गौरी बबनराव
3) कोडळकर संजय देवरा
रणवीर पारितोषिक (श्री अरविंद निकम सर यांच्या वतीने)
1)कोल्हे उमेश संजय
कैलासवासी रंगबाई बबनराव भोंगळे श्री भोंगळे सर यांच्याकडून
1) कोल्हे उमेश संजय
2) चौरे प्रथमेश बाळकृष्ण 3) कुंभार रोहन विलास
कै. विठाबाई मारुती राऊत यांच्या स्मरणार्थ (श्री राऊत सर यांच्याकडून)
1)बल्लाळ प्रभू मधुकर
सण 2021
कै. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या स्मरणार्थ
1)दळवे सुदीप दिलीप
2) कारंडे अनिकेत दत्तात्रेय 3}शिंदे राधिका सुनीलदत्त
किमान कौशल्य विभाग
1)कु.ढेंबरे आकांक्षा जालिंदर
2)कु.साळस्कर वैभवी हरिभाऊ
3) कु.ठोंबरे प्रतीक्षा विधा रणवीर पुरस्कार
1) दळवी सुदीप दिलीप
कै. दौलतराव हरिबा पवार यांच्या स्मरणार्थ ( श्री स. D पवार सर् यांच्या वतीने )
1)दळवे दिलीप कारंडे
2) अनिकेत दत्तात्रय कुमार
3) शिंदे श्रेया किशोर
4) भोसले शिवांजली रणधीर
कै.रंगबाई बबनराव भोंगळे स्मरणार्थ (श्री भोंगळे सर )यांच्याकडून
1)दळवे सुदीप दिलीप
2) कारंडे अनिकेत दत्तात्रय 3}शिंदे श्रेया किशोर
4) भोसले शिवांजली रणधीर
कै. विठाबाई मारुती राऊत यांच्या स्मरणार्थ (श्री राऊत सर यांच्याकडून)
1) जाधव प्रवीणकेत नानासो 2) मोहित हर्षवर्धन अजित
सन 2022
कै. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांचे स्मरणार्थ
1)कु. सावंत प्रतीक्षा हरिश्चंद्र 2)गायकवाड ज्ञानेश्वर संजय 3) क्षीरसागर समीक्षा सुनील 4)ढोबळे मानसी महेश
किमान कौशल विभाग
1)सावंत आकांक्षा शशिकांत 2)कु.घोलप शिवानी बाळू 3)कु.मोहिते गीताला
रणवीर पारितोषिक (श्री अरविंद निकम सर यांच्या वतीने)
1)कु. सावंत प्रतीक्षा हरिश्चंद्र
कै. दौलतराव हरिबा पवार यांच्या स्मरणार्थ ( श्री S.D पवार सर यांच्या वतीने )
1)कु. सावंत प्रतीक्षा हरिश्चंद्र 2)गायकवाड ज्ञानेश्वर संजय 3) क्षीरसागर समीक्षा सुनील 4)ढोबळे मानसी महेश
कै. विठाबाई मारुती राऊत यांच्या स्मरणार्थ राऊत सर यांच्याकडून
1)कु. चांदगुडे प्रथमेश अनिल
यानंतर इयत्ता बारावीच्या वि व इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे मनोगत झाले.
यानंतर भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका सौ पवार यांनी आपलं शिक्षक मनोगत व्यक्त केलं. प्राध्यापक एस डी पवार सर व राऊत सर यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यानंतर प्रशालेच्या उप प्राचार्य काकडे मॅडम यांनी आभार मानले