बाळासाहेब जाधव यांचे दुःखद निधन

कै.बाळासाहेब जाधव


बारामती :
बाळासाहेब उर्फ प्रदिप शामराव जाधव वय वर्षे 68 यांचे 29 जुलै रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
बारामती तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक आणि रोजगार हमी योजना चे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले होते. काशीविश्वेशवर तरुण मंडळ, दहीहंडी उत्सव सुरू करण्यात त्यांचे योगदान होते. गाव तेथे राष्ट्रवादी शाखा सुरू करण्यात व तालुक्यात राष्ट्रवादी चे विचार व शासकीय योजना पोहचविण्यासाठी त्यांचे कार्य महत्वाचे होते.
अजित दादा पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात अमित पंकज हि दोन मुले व विवाहित मुली असा परिवार आहे.
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!