म्हसवड येथील एमआयडीसी बचावासाठी माण तालुक्यातील पत्रकार सरसावले

म्हसवड :
माण तालुक्यातील म्हसवड व धुळदेव च्या हद्दीत बेंगलोर मुंबई कॅरिडोर  एमआयडीसी कोरेगाव भागात हलविण्यासाठी माण तालुका पत्रकारांनी म्हसवड येथील नियोजित जागेत जाऊन घोषणा देत शिंदे भाजपा सरकारच्या या निर्णयास  विरोध दर्शविला आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!