पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती बनविणे व विक्री करणेस 1 सप्टेंबरपासून प्रतिबंध

 सातारा दि. 20 : धार्मिक उत्सव साजरे करताना नैसर्गिक जलस्रोतांच्या गुणवत्तेवर व पर्यावरणावर कोणताही परिणाम न होता पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यास प्रोत्साहित करणे यासाठी  जिल्हाधिकारी सातारा यांनी  दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सातारा जिल्हयातील विक्रीसाठी तयार असणाऱ्या पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती वितरण व विक्री करण्यास मुभा देण्यात आलेली आहे. तथापि, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती उत्पादन करण्यास दि. 9 जुलै 2022 पासून बंदी घालण्यात आलेली आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!