फलटण दि. १३ : संपूर्ण फलटण शहर व तालुक्याचे लक्ष असलेल्या फलटण नगर परिषद पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवार दि. १३ जून रोजी सकाळी ११ वाजता प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनच्या पाठीमागे नव्याने उभारण्यात आलेल्या नगर परिषद इमारती मध्ये फलटण नगर परिषद प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली.
*फलटण नगर परिषद आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे*
प्रभाग क्रमांक – 1
अ – अनु.जाती – महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 2
अ – अनु.जाती – महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 3
अ -अनु.जाती – सर्वसाधरण
ब -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक – 4
अ -अनु.जाती – महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 5
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 6
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 7
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 8
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 9
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 10
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 11
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 12
अ – अनु.जाती सर्वसाधारण
ब -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक – 13
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण