बारामती:
तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील सहकारी सोसायटी च्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान सरपंच प्रमोद चांदगुडे व मार्गदर्शक अमोल चांदगुडे यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ जनसेवा विकास पॅनल च्या निवडणुकीत 13 पैकी सर्व जागेवर विजय मिळवला बुधवार दि 16 मार्च रोजी निवडणूक होऊन त्यामध्ये रवींद्र बबन चांदगुडे
उद्धव विनायक चांदगुडे
अरुण व्यंकट चांदगुडे
गवळी गोरख पांडुरंग
रामदास माणिक चांदगुडे
सुनील लालासो चांदगुडे
संजय दिलीप चांदगुडे
बाळासो नामदेव जगताप हे निवडून आले तर
सौ छाया विठ्ठल जाधव
सौ पद्मावती किसन गवळी
श्री जालिदर बयाजी जाधव
श्री अविनाश संभाजी शिंदे
हे उमेदवार बिनविरोध म्हणून निवडून आले श्रीराम रकडोबा पॅनल व श्री भैरवनाथ जनसेवा पॅनल यांच्या मध्ये निवडणूक झाली होती
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दत्तात्रेय धायतोंडे यांनी काम पाहिले
सभासदाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत राहू असे निवडणून आल्यावर नवनिर्वाचित संचालक यांनी सांगितले.