फलटण – फलटण शहरात आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याने आणि कोरोना ओमायक्रॉन
व्हेरियंटचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी व प्रशासनाने
घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे यासाठी फलटण नगर परिषदेने
फलटण शहरात विना मास्क फिरणाऱ्या व नियमाचे
उल्लंघन करणाया नागरिकांवर आर्थिक दंडाची
कारवाई सुरू केली आहे. तरी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपालन करून आणि मास्क घालून घराच्या बाहेर पडावे असे आवाहन फलटण नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे
फलटण शहरात विना मास्क फिरणाऱ्या व नियमाचे
उल्लंघन करणाया नागरिकांवर आर्थिक दंडाची
कारवाई सुरू