सातारा दि.14 (जिमाका): राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपेय प्रतिकिलो या सवलतीच्या दराने प्रति सदस्य 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य प्रथम मागणी करणाऱ्यास प्राधान्याने देणे या तत्वावर वितरीत केले जाणार आहे. तरी सर्व रास्त भाव दुकानदार यांनी अन्नधान्याचे ऑफलाईन वाटप करुन त्याच्या नोंदी नोंदवहीमध्ये करणे अनिवार्य आहे. तसेच धान्य वितरीत करतेवेळी सुरक्षित अंतर व मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे.
Related Posts
एसटीने पार्सल वाहतूक सुविधा सुरु करावी: धनंजय जामदार
- phaltantoday
- June 10, 2020
- 0
२००७-०८ च्या बीएड बॅचचा स्नेहमेळावा भावनिक वातावरणात संपन्न
- phaltantoday
- December 26, 2022
- 0

