जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
तालुक्यातील कटफळ येथे ग्रामपंच्यात कटफळ च्या वतीने विविध विकासकामांचे भुमिपुजन बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यामध्ये ग्रामपंचायतचे घरपोच जार, वाहतुकीसाठी पिकअप गाडी खरेदी करण्यात आलेली आहे, जल शुद्धी करण केंद्राची दुरुस्ती व स्मशानभूमी सुशोभिकरण करणे या कामांचे भुमिपुजन करण्यात आले
कटफळ च्या सरपंच पुनम किरण कांबळे, उपसरपंच संग्रामसिंह मोकाशी, डॉ संजय मोकाशी ,तात्याराम रांधवण , विजय कांबळे, सीमा मदने, संध्या मोरे , बबन कांबळे, लक्ष्मण झगडे, तानाजी मोकाशी , राजेंद्र झगडे, दादाराम झगडे, धनाजी लोखंडे , ग्रामसेवक महेंद्र बेंगारे, सचिन मदने, किरण कांबळे, सिताराम मदने , सुनिल मोरे , जहांगीर तांबोळी , रणजित झगडे, शरद मोरे , राहुल झगडे उपस्थित होते.या वेळी व जानाई मंदिराचे सुरु असलेले भक्तनिवास बांधकामला भेट देऊन पाहणी करण्यात आले.कटफळ गावातील विविध विकास कामा बाबत होळकर यांनी समाधान व्यक्त केले.
उपस्तीत सर्व मान्यवरांचे आभार ग्रामपंचायत च्या वतीने मानण्यात आले.