जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती तालुक्यातील सावळ गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे दक्षता म्हणून गुरुवार दि.20 मे रोजी सॅनिटीझर ची फवारणी करण्यात आली.
या वेळी कोरोना होऊ नये व झाल्यास घ्यावयाची काळजी आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी
माजी सरपंच प्रवीण आटोळे माजी उपसरपंच दत्तात्रय जगन्नाथ आवाळे सदस्य चेतन आटोळे सदस्य जितेंद्र विरकर , दीपक गोफणे, बबलू धवडे गणेश कुचेकर, सुशांत मोहिते आदी मान्यवर उपस्तीत होते.