बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती नगरपरिषद च्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देसाई इस्टेट ,ढोर कॉलनी,मोतीबाग,जळोची गावठाण, माने वस्ती,अंबिका नगर,आदी परिसरात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.
या प्रसंगी नगरसेवक अतुल बालगुडे,नगरपरिषद चे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे व हेमंत नवसारे, संग्राम खंडागळे ,राहुल वायसे,महेश कोंडलिंगे,निलेश पवार,प्रकाश गजाकस,शिवलिंग गजाकस,अमोल पवार,सुशील जगताप,सुनील कदम आदी मान्यवर उपस्तीत होते