जळोची:
काटेवाडी येथील शेतकरी विनायक बाबुराव लोणकर (वय वर्ष 81) यांचे गुरुवार 13 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .काटेवाडी मधील अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचे कार्य होते सर्व सामान्य शेतकरी ते उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा लौकिक होता त्यांच्या पश्चात पत्नी,विवाहित दोन मुले,एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.प्रसिद्ध विधीतज्ञ ऍड विजय लोणकर व दस्त नोंदणी टाइपिस्ट नंदकुमार लोणकर यांचे ते वडील होत.