फलटण :
फलटण आगारातील ज्येष्ट वाहक दिलीप जगदाळे यांचे अपघाती निधन झाले.ते ५८ वर्षाचे होते,ते थोड्याच दिवसात वाहक पदावरुन सेवानिवृत्त होणार होते. ते मुळ बुध नजिक वेटन ओढा येथील रहीवासी होते.
ते अत्यंत शांत स्वभावाचे प्रवाशी प्रीय वाहक होते.त्याच्यां अकस्मीत अपघाती निधनाने फलटण आगारातील कर्मचारी बंधुनी शोक व्याक्त केला.