फलटण – फलटण बार असोसिएशनची सन २०२१ -२०२२ सालाकरीता दि.
१२ एप्रिल रोजी झालेली निवडणुक बिनवीरोध पद्धतीने झाली.
यामध्ये अध्यक्षपदी अॅड. मारुतराव कृष्णाजी शेडगे,
उपाध्यक्षपदी अॅड.
कुणाल
साहेबराव जाधव, सेक्रेटरीपदी अॅड.
उमेश विजय कदम, सह सेक्रेटरीपदी ॲड. पुर्वा सदानंद प्रधान,
खजिनदारपदी ॲड. महेश प्रतापराव पवार, सदस्यपदी अॅड.
तेजश्री बाळासाहेब ढेकळे आणी अॅड. अमित सुरेश घनवट यांची
निवड करणेत आलेली आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव
पाहता निवडणूक टाळून फलटण बार असोसिएशन बिनविरोध
करणेकामी सर्व सदस्यांनी हातभार आणी योगदान देवून
सामाजिक बांधिलकी जपली आहे.