फलटण दि.11:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2021 मंगळवार पेठ फलटण यांच्या वतीने क्रांतीसुर्य, ज्ञानसूर्य, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास त्रिवार अभिवादन करून उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विजय येवले, महेश जगताप, संजय गायकवाड, हर्षल लोंढे, सचिन अहिवळे, रोहित अहिवळे, श्याम अहिवळे, सुधीर अहिवळे आणि सर्व सदस्य उपस्थित होते