दुःखद निधन

विजय चौधर 

जळोची:
रुई ग्रामपंच्यात चे माजी उपसरपंच 
विजय गुलाबराव चौधर 
 वय 53 वर्ष यांचे सोमवार दि.12 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात,आई पत्नी, एक मुलगा व एक मुलगी,नातवंडे असा परिवार असून बारामती तालुक्यात  मध्ये आडत दुकानदार म्हणून चौधर प्रसिद्ध होते.
तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ भारत चौधर व नगरसेवक विष्णूपंत चौधर व अनिल चौधर यांचे ते बंधू होत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!