जळोची (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत बारामती एमआयडीसी येथील
राजमुद्रा ग्रुप तर्फे नटराज कोविड सेंटरला 40 पाण्याचे जार भेट देण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर उपनगराधयक्ष बाळासाहेब जाधव राजमुद्रा ग्रुप चे अध्यक्ष अमर घाडगे नगरसेवक अभिजित चव्हाण ,बबलू जगताप उद्योजक सोमनाथ घाडगे ,स्वप्नील जगताप आणि राजमुद्रा ग्रुप चे उपाध्यक्ष नवनाथ लोखंडे या प्रसंगी उपस्थित होते.
कोविड सेंटर चालू असे पर्यंत पिण्याचे पाणी जार माध्यमातून पुरवण्यात येईल असे अमर घाडगे यांनी या प्रसंगी सांगितले.