फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील शाहीर प्रमोद जगतात यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ मित्र पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ.विकास सबनीस यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
हाॅटेल सुकांता डेक्कन पुणे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय बंधूता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन पुणे
डॉ.नयनचंद्र सरस्वते लिखित *बंधूता आणि संघर्ष* ग्रंथाचे प्रकाशन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार शाहीर प्रमोद जगतात व्यासपीठावर बंधुताचार्य प्रकाशजी रोकडे,प्रा.पगारिया सर मा.प्रा.चंद्रकांतदादा वानखेडे यांचे उपस्थित पुरस्कार वितरण करण्यात आला शाहीर प्रमोद जगतात यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. .यावेळी मान्यवर.
निवड समिती संयोजक उपस्थित होते.याबद्दल शाहिर प्रमोद जगतात यांचे साहित्य, सांस्कृतिक,सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.