बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ):
लक्ष्मणराव (आप्पा) गणपतराव घाडगे (वय वर्ष 78) यांचे रविवार २५ ऑक्टोम्बर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पशच्यात पत्नी,दोन मुले,मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार असून काशीविश्वेशवर सहकारी सोसायटीचे ते माजी चेअरमन होते विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता अकलूज येथील प्रसिद्ध डॉ.ज्योती रणनवरे व प्रसिद्ध उद्योजक सोमनाथ घाडगे व राजमुद्रा ग्रुप चे अध्यक्ष अमर घाडगे यांचे ते वडील होत.