सातारा दि.8 (जिमाका) : शासकीय तांत्रिक विद्यायल, सातारा येथे इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांना एच. एस. सी. व्होकेशनल (MCVC) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरावरील इलेक्ट्रॉनिकस् टैक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी व ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी या व्यवसाय अभ्याक्रमात प्रवेश घेता येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9881048336/9922443626 किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय, शाहू स्टेडीयमसमोर, रविवार पेठ सातारा येथे संपर्क साधावा.