जिल्हाधिकारी कार्यालयात सद्‌भावना दिन साजरा

 सातारा, दि. 20 (जिमाका) :  जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्‌भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी   निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी  उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्‌भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.

 याप्रसंगी  जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!