सातारा दि. 10 (जि. मा. का) : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेढा येथे ऑगस्ट 2020 साठी प्रवेश देण्यात येणाऱ्या उपलब्ध जागेचा तपशील खालीलप्रमाणे.
अभियांत्रिकी व्यवसाय एक वर्ष कालावधीसाठी संधाता, यांत्रिक डिझेल. बिगर अभियांत्रिकी व्यवसाय एक वर्ष कालावधीसाठी सुईंग टेक्नॉलॉजी. अभियांत्रिकी व्यवसाय दोन वर्ष कालावधीसाठी वीजतंत्री, इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक याप्रमाणे जागा उपलब्ध आहेत. अधिक माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संपर्क साधावा किंवा डी.आर. हेंद्र मो.क्र. 9890618151, , एस.बी. केंजळे मो.क्र. 9822812485, एन.डी. ढवळे मो.क्र. 7558550587, आय.के. नदाफ मो.क्र. 9049634090, आर.एल. कदम मो.क्र. 9921958993 या मोबाई क्रमांकावर संपर्क साधावा