बारामती:”बैसोनी पाण्यावरी ,वाचली ज्ञानेश्वरी”!
‘जमिनी विका पण पोर शिकवा’…
हा मौलिक संदेश देऊन उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा मनोदय ठेवत आयुष्यभर त्यासाठी झटलेले ऐश्वर्यसंपन,विज्ञाननिष्ठ राष्ट्रसंत भगवानबाबा यांची आज जयंती वंजारवाडी मध्ये संपन्न झाली या वेळी शरद चौधर,नितीन चौधर, अजित चौधर,विजय चौधर, पिंटू
सावंत,सौरभ दराडे,अजित दराडे,विशाल चौधर,अनिल सूर्यवंशी,योगेश दराडे आदी मान्यवर उपस्तीत होते.