सॅनिटायझर स्टँड देताना अविनाश लगड व इतर
बारामती: कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान व जाण जपत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अविनाश लगड यांच्या लगड उद्योग समहू च्या वतीने बारामती तालुक्यात सॅनिटायझर स्टँड शहर,ग्रामीण,उपविभागीय अधिकारी पोलीस कार्यालय ,प्रांत,तहसील कार्यालय आदी 30 ठिकाणी मोफत देण्यात आले. या वेळी विविध संस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले या आधी सुद्धा लगड उदयोग समूहांनी विविध सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे.