गुरुवसंत फाउंडेशन ,आमणापूर येथे ऑनलाईन नृत्य स्पर्धा चा निकाल जाहिर

                     कृष्णा हेमंत जाधव

फलटण /प्रतिनिधी :गुरुवसंत फाउंडेशन ,आमणापूर येथे ऑनलाईन नृत्य स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या कोरोना विषाणू संसर्गामुळे ही स्पर्धा ऑनलाईन ठेवण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये वय १ ते ४ गटात प्रथम क्रमांक साईप्रसाद दाते(विद्यांचल स्कुल अकोट), द्वितीय क्रमांक कु. श्रध्दा चौगले (भिलवडी), तृतीय क्रमांक अनुक्रमे शर्वरी पवार (सावंतपुर ) व शांबवी जाधव (पलूस), उत्तेजनार्थ बक्षिस पूर्व माळी (नवेखेड), संजना वायदंडे (पलूस)
५ ते ७ वयोगटात प्रथम क्रमांक श्रावणी पवार (वावरहिरे), श्रेया कुंभार (पलूस), अनुष्का पाटील (पलूस),
८ ते १० वयोगटात प्रथम क्रमांक कोमल पाटील (सांडगेवाडी), व्दितीय क्रमांक कृष्णा हेमंत जाधव (सस्तेवाडी), तृतीय क्रमांक प्रथम तांदळे (पलूस) व प्राजक्ता वायदंडे (पलूस), उत्तेजनार्थ बक्षिस प्रतिज्ञा पेठकर (ताकारी) यांनी ही स्पर्धा जिंकली. बक्षिस वितरणाची दिनांक व वेळ कोरोनाचे संकट संपल्यावर घेण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!