कोरोना निबंध स्पर्धेत निखिल थोरवे प्रथम

 

बारामतीवृत्तसेवा :
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हा व तालुका स्तरीय गटात घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात होणारे  ” करोना नंतरचे संभाव्य बदल ” ह्या विषयावर आयोजित करण्यात निबंध स्पर्धेत ” पर्यटन ” या विषयावरील निबंधास बारामती तालुक्यातुन प्रथम क्रमांक निखिल सुभाष थोरवे यास मिळाला आहे.श्री . मयूर ताराचंद काळभोर आणि  एव्हरेस्टवीर श्रीहरी दादा तापकीर  यांनी मार्गदर्शन केले.
पर्यटन क्षेत्राबद्दल संभाव्य बदल काय,जाणारे रोजगार,प्रत्येक देशाचे नुकसान व यातून कसे सावरू शकतो उपाय योजना या बाबत मांडलेले विचार निबंध च्या माध्यमातून मांडले होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!