फलटण : रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट नुसार फलटण तालुक्यातील मौजे आसू येथील २२ वर्षीय महिलेची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे.*(SARI + Travel Hisotory )*
निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ . शिवाजीराव जगताप यांनी दिली